Loading ...

म्हातार्‍याचं लग्न - मराठी कविता (यशवंत दंडगव्हाळ)

म्हातार्‍याचं लग्न (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी यशवंत दंडगव्हाळ यांची म्हातार्‍याचं लग्न ही मराठी कविता.

म्हातार्‍याचं लग्न - मराठी कविता (यशवंत दंडगव्हाळ)

एकदा आमच्या गावामध्ये धुमधडाक्यात, एका म्हातार्‍याचं लग्न लागत होते...

म्हातार्‍याचं लग्न

यशवंत दंडगव्हाळ


तरुण पोरं मोबाईल मधे मग्न आणि म्हातारं करतंय दुसरं लग्न एकदा आमच्या गावामध्ये धुमधडाक्यात एका म्हातार्‍याचं लग्न लागत होते हातामध्ये काठी होती आणि तोंडात शिल्लक राहिलेले दोनच दात होते तरीही अठरा वर्षाच्या मुलीशी त्याचे जन्म जन्मांतराचे नाते होते पैसा संपत्ती अमाप होती म्हातार्‍याकडे पण आयुष्य मात्र असे किती उरले होते जिकडे तिकडे चर्चा होत होती संपत्ती वर पोरगी भाळली होती म्हातारा मेल्यावर सगळी संपत्ती तीच्याच नावावर तर होणार होती तरुणांना लाजवणारी घटना होती पण यात तरुणांचीच मोठी चुक होती नोकरी नाही म्हणून रिकामी फिरणारी वाया गेलेली तरुणांचीच टोळी होती मुलं शिकत नाहीत पुढे जात नाही बापाच्या पैशावर पोरी मिळत नाही आई मेल्यावर मात्र त्याच बापाला स्थळांची कमतरता का भासत नाही वास्तव आहे पोरांनो काहीतरी शिका वेळ निघून गेल्यावर काढू नका चुका काळी, गोरी असला भेदभाव करू नका वेळेची हाक पोरांनो वेळेवरच ऐका

यशवंत दंडगव्हाळ यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची