Loading ...
/* Dont copy */

दाटलेले आभाळ कालचे (मराठी कविता)

दाटलेले आभाळ कालचे (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी वैभव गव्हाळे यांची दाटलेले आभाळ कालचे ही कविता.

दाटलेले आभाळ कालचे (मराठी कविता)

दाटलेले आभाळ कालचे आज मोकळे किती


दाटलेले आभाळ कालचे (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी वैभव गव्हाळे यांची कविता ‘दाटलेले आभाळ कालचे’.



दाटलेले आभाळ कालचे आज मोकळे किती
रस्त्यावरचे वळण ओळखीचे आज वेगळे किती

नाही म्हणत होतो तरीही चटके देत होते
या अफाट उन्हाचे वय आज कोवळे किती

विसावा मिळेल जरा म्हणून हाक मारत होतो
त्या सावलीचे दारी आज सोहळे किती

उखाणे ज्याचे काल गाता येते नव्हते
त्या रेशमी सुखाचे आज डोहाळे किती

स्पर्श जरा नाजूकच तो ही नाकारत होते
त्या मोसमी फुलाचे आज पावसाळे किती

पाठलाग जरा थांबत नाही ज्याचा कधी
त्या दुःखाचे पाय आज पांगळे किती

प्रतिमा ही माझी पाण्यात पाहत होते
त्या आरश्याचे रुप आज वेगळे किती

- वैभव गव्हाळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची