Loading ...

अमर झाले इतिहासात (मराठी कविता)

अमर झाले इतिहासात (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची अमर झाले इतिहासात ही कविता.

अमर झाले इतिहासात (मराठी कविता)

इतिहास सोळासे तीस काळाचा, जो मुगल शासकात झुकलेला


अमर झाले इतिहासात (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘अमर झाले इतिहासात’.



इतिहास सोळासे तीस काळाचा
जो मुगल शासकात झुकलेला

आया बहिणींची आब्रु लुटली
हिंद युग्म तो शरणाला

जिजाईच्या पोटी वीर जन्मला
मुगल शासक थरथरला

तीनशे वर्ष तो मुगलांचा
शरण आले छत्रपतीला

मुगल सारे हातात आले
हिंद स्वराज्य स्थापितला

आई भवानीच्या कृपने
भगवा शिवाजी ने फडकवला

गर्जला हा सिंह महाराष्ट्रात
अजय अमर झाले इतिहासात

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची