Loading ...

प्रवाह पिक्चरवर दिवाळी धमाका

प्रवाह पिक्चरवर दिवाळी धमाका - पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी आणि दगडी चाळ २ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.

प्रवाह पिक्चरवर दिवाळी धमाका

३० ऑक्टोबरला पहा ब्लॉकबस्टर ‘दगडी चाळ २’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


प्रवाह पिक्चरवर दिवाळी धमाका

पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.


पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेला चंद्रमुखी सिनेमा जवळपास १ कोटी २५ लाख प्रेक्षकांनी पाहिला.

पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर प्रवाह पिक्चर वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा अर्थातच दगडी चाळ २.

या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता हा सुपरहिट सिनेमा घरबसल्या म्हणजेच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळेल.

दिवाळीच्या धामधुमीत म्हणजेच ३० ऑक्टोबरला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर दगडी चाळ २ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

दगडी चाळ २
दगडी चाळ २

चुकीला माफी नाही असं ठणकावून सांगणारे डॅडी, डॅशिंग सूर्या आणि धीरगंभीर सोनल हे त्रिकुट साकारणारे कलाकार अर्थातच मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांनी दगडी चाळ २ मध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत.

चंद्रकांत कणसे यांनीच दगडी चाळ २ चं ही दिग्दर्शन केलं आहे. तेव्हा पाहायला विसरु नका दगडी चाळ २ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ३० ऑक्टोबरला दुपारी १ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.



दगडी चाळ २ ट्रेलर(व्हिडिओ)




मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची