Loading ...

अप्रतिम प्रेम (मराठी गझल)

मेघ गगणी आला, मराठी गझल - [Apratim Prem,Marathi Ghazal] क्षण क्षण तुला पाहून चंद्रा मी हरले, धनराज बाविस्कर यांची मराठी गझल.

अप्रतिम प्रेम - मराठी गझल | Apratim Prem - Marathi Ghazal

क्षण क्षण तुला पाहून चंद्रा मी हरले


अप्रतिम प्रेम (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची मराठी गझल ‘अप्रतिम प्रेम’.



क्षण क्षण तुला पाहून चंद्रा मी हरले
गोर गोमटं चेहर्‍यावर तीळ रूतूनी बसले

उद्या नाहीतर परवा भेटाया मी येणार
नाही जमल तर प्रिये उर्र उर्रतूनी आले

भास हा तुझा लागला चंद्रिका, मोहिनी, शालू
तुझ्या बंधनात बांधून घे मन रूतूनी आले

सर सरत्या वार्‍यासंगती ढग ही अतूर झाले
गार हवेने कानासनी प्रेमाचे रंगतूनी निहाले

सारखं मन तुझ्यावरी जळत का रहावे
अप्रतिम प्रेम तुझे माझे हृदयीतूनी झाले

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची