Loading ...
/* Dont copy */

स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य)

स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य) - स्त्रियांमधील लठ्ठपणा याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य)
स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य) - लठ्ठपणा म्हणजे नेमके काय? उंचीच्या प्रमाणपेक्षा शारीरिक वजन वाढणे आणि प्रामुख्याने शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे.

वयाच्या तिशीनंतर वजन स्थिर असणे हे योग्य वजन होय. लठ्ठपणा म्हणजे नेमके काय? उंचीच्या प्रमाणपेक्षा शारीरिक वजन वाढणे आणि प्रामुख्याने शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे. थोडक्यात शरीर अति गुटगुटीत दिसू लागते की जे दिसावयास बरे दिसत नाही आणि तसे असणे मानसिक व शारीरिक आरोग्याचे दृष्टीनेही गैर असते.

आपल्या शरीरात जे चरबीचे प्रमाण असते ते वय, लिंग व शारीरिक श्रम यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जन्मतः १२ टक्के वजन चरबीचे असते. बाळ ६ महिन्याचे होते तेव्हा ते ३० टक्क्यांपर्यंत वाढते आणि नंतर हळूहळू घटत जाऊन वयाच्या १० व्या वर्षी ते साधारणपणे १८ टक्क्यांवर येते.

मुली वयात येतात तेव्हा त्या प्रमाणात बरीच वाढ होते. वयाच्या १८ व्या वर्षी पुरुषात हे प्रमाण १५ ते १८ टक्के, तर स्त्रियामध्ये ते २० ते २५ टक्के वाढते आणि पुढे ते साधारण ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढते.

शरीरातील घटकांचे प्रमान शरीर कष्टांवर बरेचसे अवलंबून असते. जेव्हा शारीरिक श्रम सुरू असतात तेव्हा चरबी घटते आणि पुढे जेव्हा श्रम थांबतात तेव्हा उलट होते. यासाठी नियमित शरीर श्रम (व्यायाम) चालू ठेवणे आवश्यक आहे.

लठ्ठ होण्याचा कल विशेषतः काही व्यक्तीमध्ये कुटुंबात आढळतो. पण ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो त्या तत्त्वांवर हे ठरविणे अवघड आहे. स्त्रियांच्यात लठ्ठपणा सामान्यतः बाळंतपणानंतर दिसू लागतो आणि बाळंतपणाची संख्या जशी वाढत जाते तसा लठ्ठपणाही वाढत जातो.

“जे लठ्ठ आहेत ते लठ्ठ नसलेल्यापेक्षा शरीर श्रम कमी करतात” असे सर्वसामान्य विधान करता येईल आणि त्यावरून असेही प्रतिपादन करता येईल की, माणसाचा आहार आणि त्याचे शरीर, श्रम त्याचे वजन ठरवीत असतात.

दुसरे असे की, जास्त कष्ट केले की जास्त आहार घेतला जातो हा समज मात्र चुकीचा आहे, उलट कमी कष्ट करणारे जास्त खादाड असतात. तेव्हा भुकेवर नियंत्रण ठेवणे हाच एकमेव मार्ग लठ्ठपणा कमी करण्याचे दृष्टीने महत्त्वाचा आहे.

लठ्ठपणाची कारणे

अनुवंशिकता

अति लठ्ठपणा हे बहुतांशी अनुवंशिक असते आणि पालक लठ्ठ असताना मुलेही लठ्ठ होण्याची शक्यता अधिक असते.

लिंग

स्त्रियांच्यात पुरुषांपेक्षा चरबीचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांची हार्मोन्स व स्थूलता याचा निकटचा संबंध आहे. अशी हार्मोन्स जास्त प्रमाणात देण्यात आल्यास लठ्ठपणा वाढतो.

मानसिक

ज्या स्त्रिया आपल्या बालकाची अधिक काळजी घेतात, सुरुवातीपासूनच अधिक खाऊ घालतात त्यांची मुले अधिक स्थूल होतात. ह्यामागे मातेच्या अस्थिर मनोवृत्ती, चिंता हे होय. सामान्यतः स्त्रिया स्वयंपाक करताना झालेल्या पदार्थाची चव बघणे, मुलांनी व नवऱ्याने न खाल्लेले अन्न वाया जाऊ नये म्हणून खाणे व सर्वांबरोबर जेवणे या सर्व गोष्टीमुळे जास्त खाल्ले जाते.

स्त्रियांच्या रोजच्या जीवनात नवरा - मुले यांची चिंता करणे, घरातील गोष्टींकडे पाहणे अशा दैनदिन मानसिक ओढाताणीमुळे पुष्कळशा स्त्रियांना ह्या गोष्टी विसरण्यासाठी खाण्याची सवय लागते आणि खूप खाणे हा त्यांच्या जीवनात मनोरंजनाचा (मानसिक दडपण कमी करण्याचा) मार्ग होतो. त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदारी व वेळेचा अभाव यामुळे व्यायामाला व खेळांना स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेळ कमी मिळतो.

पुष्कळदा हे कळत नाही की, दोन व्यक्ती एकसारखा आहार व एकसारखे शारीरिक श्रम करीत असतानासुद्धा एक लठ्ठ होते, तर दुसरी तशीच राहते. याचे कारण त्या व्यक्तीची लठ्ठ होण्याकडे असणारी अनुवंशिक प्रवृत्ती हेच होय आणि शरीरातील घटनेमध्ये व चयापचयामधील फरक होय. (सकाळ - संध्याकाळ फिरण्याचा व्यायाम घेतल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदतच होते.)


मानसिक कारणे

सर्वसाधारणपणे खुशाल चेंडू वृत्ती आणि लठ्ठपणा हे अविभाज्य भाग समजले जातात. पण याविषयी थोडा अधिक विचार करणे आवश्यक आहे. खरे म्हणजे हा आनंदाचा आभास आहे, स्थूल लोकांच्या जीवनात धडपड, हालचाल कमी असते. त्यामुळे ते शांत, सुखी खोट्या अर्थाने वाटतात.

याउलट काही लोकांना शारीरिक वजन हे सहाध्यायी असावेत असे वाटते आणि आपल्या मनातील न्यूनगंड लपवण्यासाठी ते जाड होत राहतात. गोल शरीर, मोठे स्तन, मोठे नितंब हे स्त्रीच्या शारीरिक आकर्षणाचा भाग असतात असे बऱ्याच स्त्रियांना वाटते. पण ते किती मोठे असावेत, कोठे थांबावे हे लक्षात न आल्याने बऱ्याचशा स्त्रिया जास्त लठ्ठ होत जातात.

ज्या लोकांना प्रेम, स्नेह मिळत नाही ते आपले दुःख विसरण्यासाठी खाण्यापिण्यात आनंद मिळवू पाहतात.

  • आईबापांचे प्रेम न मिळणारी मुले
  • अविवाहित स्त्री पुरुष
  • वंध्यत्व
  • मानसिक ताण आणि कौटुंबिक प्रेमाचा अभाव

लठ्ठ व्यक्तींचा लठ्ठपणाविषयी दृष्टिकोन

बऱ्याचशा लठ्ठ व्यक्तींना त्यांच्या बेढव शरीराची जाणीव असते आणि इतरांनी त्यांच्याकडे सहानुभूतीने पहावे अशी त्यांची मनोधारणा असते. तर काहींना इतर पुरुष अथवा स्त्री आपल्याशी लठ्ठपणामुळे शरीर संबंध ठेवू इच्छिणार नाही, सुख मिळवू शकणार नाही अशी भीती वाटते.

लठ्ठ लोकांविषयी इतरांचा दृष्टिकोन

इतरांचे दृष्टीने लठ्ठमाणूस हा चेष्टेचा व मजेचा विषय असतो आणि यामुळे लठ्ठ माणसाचा न्यूनगंड अधिक वाढत जातो. लठ्ठ असल्याने खरोखरीच काही बिघडते का? लठ्ठपणाचा आरोग्यावर परिणाम स्थूलपणा असणाऱ्या व्यक्तींमध्ये आयुर्मान कमी असते. पुरुषात ११ टक्के व स्त्रियात ७ टक्के आयुष्य केवळ लठ्ठपणाने कमी होऊ शकते.

लठ्ठपणाने हृदयाचे काम वाढते आणि शरीराबरोबरच हृदयाचा आकारही वाढत जातो. रक्तदाब वाढतो, फुप्फुसाचे काम देखील बिघडते, लठ्ठ स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवतात. लठ्ठ स्त्रियांना नोकरी मिळण्यास, लग्न ठरण्यास अडचणी येतात. याशिवाय गलेलठ्ठ व्यक्ती ही सर्वांच्या चेष्टेचा विषय होते. स्थूल माणसाच्या बाबतीत ऑपरेशनच्या वेळी अडचणी जास्त येतात आणि त्यांच्यात अपघाताचे प्रमाणही जास्त असते.


लठ्ठपणा कसा टाळता येईल?

लठ्ठपणा बहुतांशी टाळता येणार आहे. पण आहारनियंत्रण बरीच वर्षे आणि पुष्कळदा आयुष्यभरच सांभाळणे अवघड जाते. तेव्हा स्त्रियांच्या बाबतीत आहारनियंत्रणाइतकेच खेळ व व्यायाम यांना महत्त्व आहे. स्त्रियांनी विशेषतः मासिक पाळी सुरू होताना, बंद होताना व बाळंतपणाचे वेळी अधिक काळजी घेणे जरूर आहे.

बाळंतपणावर व गर्भारपणी जे अधिक खाल्ले जाते ते टाळले पाहिजे. तसेच गर्भारपणी फिरायला चालत जाणे व बाळंतपणानंतर थोडे चालणे व घरच्याघरी पोटाचे व्यायाम करणे जरूर असते. ज्या स्त्रियांमध्ये लठ्ठ होण्याची प्रवृत्ती दिसून येते त्यांनी कुटुंब नियोजनाच्या गोळ्या सोडून इतर साधने वापरावयास हवीत.


लठ्ठपणावरील उपाय

या प्रकारच्या उपचारात रुग्णांचे मानसिक बळ उत्तम लागते आणि ते तसे असणे उपचारांच्या यशासाठी महत्त्वाचे आहे आणि चिकित्सा करणारे डॉक्टर यांनीही पेशंटच्या मानसिक प्रश्नांचा चांगला अभ्यास करणे जरूरी आहे, त्याचबरोबर पेशंटबद्दल सहानुभूती असायला हवी.

आहार नियंत्रण

सुरुवातीला रुग्णाच्या आहाराचा पूर्ण अभ्यास करून त्याला नवा आहार सुचवावा. दिवसाला ५०० कॅलरी नेहमीपेक्षा कमी केल्यास ७ दिवसात १ पौंड वजन घटते. थोडे दिवस उपाय केल्यास वजन त्वरेने घटू शकते. आहारनियंत्रण चालू असताना प्रोटिन्स व सेल्यूलोज (फायबर) जास्त असलेले पदार्थ खाण्यास ठेवावेत.

मानसिक ताण विचार

खादाड स्त्रियांच्या सवयींच्या मुळाशी काय कारण आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रेमाचा अभाव, घरी व बाहेर होणारी हेटाळणी या गोष्टींचा विचार केल्यास चिकित्सा करताना सोपे जाते आणि पेशंटचेही योग्य सहकार्य मिळते.

व्यायाम

शरीर कष्ट आणि त्याला लागणाऱ्या कॅलरीज यांचे खालील कोष्टक महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील घटनांचा त्यात उल्लेख आहे.

  • झोप: ०.८ ते १.२ कॅलरीज / मिनिटाला
  • आडवे होणे / हलके काम: १ ते १.४ कॅलरीज / मिनिटाला
  • बसून काम करणे: १.५ ते २ कॅलरीज / मिनिटाला
  • हलके काम: घरात आधुनिक साधने नसताना ते २ ते २.५ कॅलरीज /मिनिटाला
  • मध्यम शारीरिक कष्ट: ३.५ कॅलरीज / मिनिटाला (उदा. शेतावर कम/नृत्य/खेळ)
  • अतिकष्ट: ७ ते १२ कॅलरीज / मिनिटाला (शेतमजूर स्त्रिया / बांधकामावर मजूर स्त्रिया)

यावरून त्या व्यक्तीच्या रोजच्या कॅलरीज किती खर्च होतात ते काढता येते आणि त्यावरून आहार ठरवता येतो.
सर्वसाधारणपणे नियमित आहारनियंत्रण ठेवल्यास औषधांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे वजन नियंत्रण करता येते.

औषधांचे प्रकार

  • भूक कमी करणारी
  • कॅलरीज जाळणारी
  • चरबीचा चयापचय बदलणारी
  • आतड्यातून अन्न शोषण कमी करणारी

सर्वसाधारणपणे भूक कमी करणारी औषधे जास्त वापरली जातात.


शस्त्रक्रिया

ज्याचे वजन अपेक्षेपेक्षा ५० किलोने जास्त आहे व ज्यांना नियमितपणे औषध व अन्न नियंत्रण करूनही फायदा होत नाही. त्यांनी शस्त्रक्रियेचा विचार करावा.

शस्त्रक्रियेचे प्रकार

  • आतड्याची लांबी करणे: (By pass Suragery) याने अन्नाचे शोषण कमी होते.
  • जठराचा भाग कमी करणे: (Gastric Bypass)
  • व्हेगसनर्स कापणे: (Vagotory) याने भूक कमी लागते.
  • वरचे व खालचे दात स्टील वायरने बांधून टाकणे: यामुळे फक्त पातळ आहारच घेता येतो.

हे सर्व जरी असले तरी आपल्या मनावर नियंत्रण ठेवून फाजील आहारावर नियंत्रण ठेवून आणि रोज भरपूर फिरणे, काम आणि व्यायाम घेऊनच लठ्ठपण निश्चितच कमी करता येईल. त्यामुळे उत्साहही वाढतो.

आपले वडील, बेढब लठ्ठ शरीर, बारीक सडसडीत सुडौल, करण्यासाठी लठ्ठ स्त्रियांनी अधिक वेळ न दवडता लठ्ठपणा कमी करायला सुरुवात केली पाहिजे आणि आपले वजन आपल्या हातीच ठेवले पाहिजे!

- ऑन. लेफ्टनंट डॉ. जी. एस. सैनानी

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,5,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य)
स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य)
स्त्रियांमधील लठ्ठपणा (आरोग्य) - स्त्रियांमधील लठ्ठपणा याची कारणे व त्यावरील उपाय याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXuNPQ_SObFqgs3Wc7Om4Ae-1-sGHeOvbsidZLhOMSnPRxPcY7loXFSiR11Uglb5NILIjRgGeLArM7rmk1jfr7bqjgoSgcWuHZry7QD9rWZUm2q5666CklffUGANCdH33F_B6kg3OMVm1mRJOegr2BbaUJHWphNerNfOgycH1020CANN4TyN9OOonINw/s1600/body-fat-in-women.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXuNPQ_SObFqgs3Wc7Om4Ae-1-sGHeOvbsidZLhOMSnPRxPcY7loXFSiR11Uglb5NILIjRgGeLArM7rmk1jfr7bqjgoSgcWuHZry7QD9rWZUm2q5666CklffUGANCdH33F_B6kg3OMVm1mRJOegr2BbaUJHWphNerNfOgycH1020CANN4TyN9OOonINw/s72-c/body-fat-in-women.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/07/body-fat-in-women.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/07/body-fat-in-women.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची