Loading ...
/* Dont copy */

या झोपडीत माझ्या - मराठी कविता (संत तुकडोजी महाराज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे) यांची या झोपडीत माझ्या ही लोकप्रिय मराठी कविता.

या झोपडीत माझ्या - मराठी कविता (संत तुकडोजी महाराज)

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली...

या झोपडीत माझ्या

संत तुकडोजी महाराज (माणिक बंडोजी इंगळे)

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोर्‍या, त्यातुनी होती चोर्‍या दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या जाता तया महाला, मज्जाव शब्द आला भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी मूर्ति तुझि रहावी, या झोपडीत माझ्या

संत तुकडोजी महाराज यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची