डाळ पिठाची बोरे
डाळ पिठाची बोरे
डाळ पिठाची बोरे करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ३ वाट्या डाळीचे पीठ
- अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याच्या कीस
- १ चमचा जीरेपूड
- १ चमचा धणेपूड
- १ तिखट
- हिंग
- हळद
- मीठ
- तेलाचे मोहन
डाळ पिठाची बोरे करण्याची पाककृती
- खोबऱ्याचा कीस भाजावा.
- धणे, जीरे कोरडेच भाजून पूड करावी.
- नंतर सर्व जिन्नस एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.
- त्याचे छोटे छोटे सुपारीएवढे गोळे करून तळा.
- घरातल्या लहान मुलांना गोळे करायला बसवा.
डाळ पिठाची बोरे
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला