माणसांतील भगवंतावर श्रद्धा ठेवण्यासाठी प्रेरणा देणारा गीतासंदेश
१८ सप्टेंबर २००८ पासून संग्रहित
केल्याशिवाय मिळत नाही
मोफत घेणार नाही
केलेले फुकट जात नाही
निराश होणार नाही
काम करण्याची शक्ती माझ्यात आहे
न्यूनगंड ठेवणार नाही
काम करीत जाईन
हाक मारीत जाईन
मदत तयार आहे
विश्वास घालवणार नाही
- पांडुरंगशास्त्री आठवले
(स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पद्मविभूषण)