लस मिळेल का लस - व्यंगचित्र

लस मिळेल का लस, व्यंगचित्र - [Las Milel Ka Las, Cartoon].
लस मिळेल का लस - व्यंगचित्र | Las Milel Ka Las - Cartoon

लसीकरणाकडे दुर्लक्ष करून करोडो रूपये खर्च करणारे केंद्र आणि राज्यातले सरकार

लसीकरणाकडे दुर्लक्ष करून दिल्लीतील नवीन संसद भवनसाठी ८६२ करोड रूपये तर मुंबईतल्या आमदार निवासासाठी तब्बल ९०० करोड रूपये खर्च करणाऱ्या केंद्र आणि राज्यातल्या सरकारवर भाष्य करणारे व्यंगचित्र.


कपिल घोलप | Yogesh Kardile
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कपिल घोलप.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.