Loading ...
/* Dont copy */

पेटलेल्या दिशा दाही - मराठी गझल (संतोष सेलुकर)

पेटलेल्या दिशा दाही, मराठी गझल - [Petlelya Disha Daahi, Marathi Ghazal] अंगणात पाखरांची अजूनही वाट आहे, जिकडे जावे तिकडे धुके अजूनही दाट आहे.

पेटलेल्या दिशा दाही - मराठी गझल | Petlelya Disha Daahi - Marathi Ghazal

अंगणात पाखरांची अजूनही वाट आहे, जिकडे जावे तिकडे धुके अजूनही दाट आहे

अंगणात पाखरांची अजूनही वाट आहे
जिकडे जावे तिकडे धुके अजूनही दाट आहे

संपताना वाट सारी थरथरावे पाय आहे
दुःख भरलेल्या अंधाराशी पुन्हा नव्याने गाठ आहे

पेटलेल्या दिशा दाही उसळत्या ज्वाला पुढे
उभे जळून खाक झालो तरी मान मात्र ताठ आहे

पाण्याविना पाखरांचे ओरडती थव्यावर थवे
मूक सारे साहतो तो नदीचा काठ आहे

संतोष सेलुकर यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची