Loading ...
/* Dont copy */

समंध - मराठी भयकथा

समंध, मराठी भयकथा - [Samandh, Marathi Bhaykatha] समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला.

समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला...

कन्याकुमारीचे भाडे संपुन कधी एकदा शहनाजला भेटतो असे सचिनला झाले होते. सचिनची मारुती ओमनी त्याने भाड्याने लावली होती आज १५ दिवसानंतर तो त्याच्या लाडक्या शहनाजला भेटणार होता. होय, सचिन हिंदू होता तर शहनाज मुस्लिम तरीही त्यांच्यामधे प्रेम फुलले होते. शहनाज सचिनच्या मित्राची, सलिमची बहिण होती. सचिन आणि सलिमचे एकमेकांकडे नेहमी जाणे येणे होते. सतत होणाऱ्या भेटीमुळे हळूहळू सचिन आणि शहनाज एकमेकांकडे आकृष्ट झाले. सुदैवाने सलीमचा आणि त्याच्या घरच्यांचा या नात्याला विरोध नव्हता पण सचिनच्या घरून मात्र याला प्रचंड विरोध होता. आपली बहिण आपल्या मित्राची पत्नी होणार याचा सलिमला आनंदच होता कारण सचिन एक चांगला मेहनती आणि सुस्वभावी मुलगा होता आणि तो त्याच्या घरचा सदस्य असल्यासारखाच वागायचा त्यामुळे मोहल्ल्यातही तो सगळ्यांना आवडायचा.

सचिन परत आल्यावर तडक शहनाजला भेटायला गेला. शहनाजच्या घराबाहेर जमलेली गर्दी पाहुन त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सचिनला आलेले पाहुन सलीम घराबाहेर आला आणि त्याला मिठी मारून रडु लागला, त्याने सचिन आणि गोंधळला. सलिमचा आवेग ओसरल्यावर सचिनने त्याला विचारले की, ‘काय झालंय?’, तेव्हा सलिमने त्याला बाजूच्या घरी नेले तिथे शहनाज उदास बसली होती. सचिनला पाहताच तिला भरून आले पण सलीम समोर असल्याने तिने स्वत:ला सावरले.

[next] त्याचे झाले असे की, सलिमची पत्नी सलमा आणि शहनाज एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न झाल्यावर परत येत असताना सलीमच्या पत्नीला खुप जोरात लघुशंका लागली. असह्य झाल्याने एका आडोशाला तिने उरकुन घेतले आणि तिथेच घात झाला. एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली. सगळे झोपल्यावर पहाटे साधारण ३ वाजता सलमा ओरडु लागली. त्या आवाजाने सलीम जागा झाला आणि तिला काय झाले ते पाहायला त्याने लाइट लावला तर तिला पाहुन त्याची बोबडीच वळली. सलमाचे डोळे पूर्ण फिरले होते, आतील बुब्बूळ गायब होऊन फक्त पांढरे डोळे दिसत होते. हे एवढ्यावरच थांबले नाही तर तिचे हात पाय उलटे फिरले होते आणि ती भिंतीवर उलटी चढत जाउन छताला चिकटली आणि दात दाखवत भयाकारी आवाजात हसत होती.

हा सगळा गोंधळ ऐकून सलिमचे आई - वडील काय झाले ते पाहायला आले आणि समोरचे दृश्य पाहुन दारातच थिजल्यासारखे झाले. त्यांच्या पाठोपाठ शहनाज पण तिथे आली आणि आपल्या वहिनीची अवस्था पाहुन मोठ्याने किंचाळली. शहनाजला आलेले पाहताच सलमाने आपली मान विचित्र पद्धतीने फिरवली जणू काही तिच्या मानेत मणकेच नव्हते आणि फार भयंकर आवाजात विक्राळ हास्य करत पुरुषी आवाजात म्हणाली की, ‘अब तुम्हारी बारी। में तुम्हे भी नहीं छोड़ूंगा सलमा के साथ तुम्हे भी ले जाऊँगा’।

[next] हा सगळा गोंधळ ऐकून आजुबाजूचे शेजारी गोळा झाले. सलमाची अवस्था पाहुन सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. काहीजणांनी धीर करून सलमाला बेड वर दोरीने बांधून टाकले पण ती कोणालाच आवरत नव्हती, तेव्हा शेजारच्या डॉक्टर सय्यदनी तिला झोपेचे स्ट्रॉंग डोस असलेले इंजेक्शन दिले तेव्हा कुठे ती कंट्रोल मध्ये आली. सुरक्षेसाठी शहनाजला शेजारच्या घरात नेऊन ठेवले होते. हे सगळे ऐकून सचिन एकदम सुन्नच झाला. आता पुढे काय असा विचार करत असतानाच बाहेर गलका ऐकू आला म्हणून ते तिघे बाहेर आले. इकडे इंजेक्शनचा परिणाम ओसरल्यावर सलमा शुद्धिवर आली आणि त्या समंधाने तिच्या शरीराचा परत ताबा घेतला. सलमा पुन्हा आवरेनाशी झाली आणि शहनाज कुठाय असे विचारू लागली. शहनाज तिच्या बुवाकडे म्हणजे आत्याकडे गेली आहे असे सांगताच तो समंध सलमाच्या तोंडून आपल्या पुरुषी आवाजात खदखदा हसत म्हणाला, ‘तुम झूठ बोल रहे हो, वो सचिन के साथ बाजुके घर में है। मैं उस सचिनको भी नहीं छोड़ूंगा। शहनाज सिर्फ मेरी है’। हे ऐकल्यावर तिथे आलेल्या हाकिम चाचानी भूत उतरवणाऱ्या इमामाला लवकरात लवकर घेऊन यायला सांगितले.

तासाभरात तो इमाम तेथे आपले साहित्य घेऊन आला. काही मजबूत तरुणांना आणि सलिमला आपल्या बरोबर घेऊन तो सलमाच्या खोलीत गेला त्याला पहाताच सलमा अत्यंत क्रोधित झाली आणि त्याला तिथून निघुन जायला सांगू लागली पण त्या इमामाने तिचे न ऐकता दरवाजा लावून घेतला व सर्व दारे खिड़क्या लावून घेऊन त्या तरुणांना सलमाला धरून ठेवायला सांगितले. सलीमला आपल्या बेगमची अवस्था पाहवत नव्हती पण त्या इमामावर विश्वास ठेवून तो जे सांगेल तसे वागत होता. आता त्या इमामाच्या मंत्रानी आपला प्रभाव दाखवण्यास सुरवात केली, सलमा प्रचंड तडफडु लागली. आपल्या जवळील राख तिच्या कपाळावर लावताच त्या समंधाने सलमाचे शरीर सोडले व आपल्या मूळ रुपात त्या इमामा समोर आला. तो साधारण ६ - ६.५ फुट उंच होता पण त्याला चेहरा असा नव्हताच, डोक्यापासून पायपर्यंत लांबच लांब केसच केस होते. पुढच्याच क्षणाला तो त्या इमामावर झेपावला आणि त्या दोघात तुंबळ युद्धच् सुरु झाले. तो इमाम खुप रक्तबंबाळ झाला होता आणि सगळे डोळे वासुन ती लढाई बघत होते पण शेवटी इमामाने आपल्या शक्तिने त्या समंधावर विजय मिळवला आणि मंत्रानी त्याला सोबत आणलेल्या बाटलीत भरले.

[next] तो समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला पण त्या इमामाने वेळीच बाटलीचे झाकण लावून त्याला बाटलीत बंद करून टाकले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. थोड्या वेळाने सलमा शुद्धिवर आली. ते पाहाताच सलिमने तिला घट्ट मिठीत घेतले आणि सलमाने आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. त्या रूम मधुन बाहेर आल्यावर त्याने ती बाटली सर्वांना दाखवली. त्या बाटलीमध्ये त्या समंधाला पाहुन लोक खुप घाबरले पण आता तो समंध काही करु शकणार नाही हे जाणून ते उत्सुकतेने त्याला पाहायला गर्दी करू लागले काही अघटित घडू नये यासाठी ती बाटली त्या इमामाने समुद्रावर नेऊन खोल खड्डा खणुन पुरुन टाकली.

पुढे सचिन आणि शहनाजचे लग्न झाले. सचिनने आपले घर सोडले आणि त्या दोघांनी एक घर भाड्याने घेऊन आपला छोटासा संसार थाटला. पुढे शहनाजला एक गोड मुलगी पण झाली. परत कधी त्या समंधाचा तिला किंवा सलमाला त्रास झाला नाही.



केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: समंध - मराठी भयकथा
समंध - मराठी भयकथा
समंध, मराठी भयकथा - [Samandh, Marathi Bhaykatha] समंध त्या बाटलीच्या भिंतींवर धडका मारू लागला.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj86qxo9xXdplN6IJjLq2dHP3spIj_1zftOC9_t3phJyQxvpbmdUzRiUlNB4DbS6sz2e5_EKYnDbXZMXT1gYNe-R0VjkDmR6_eAh6aYLCQGlUe3TnCIcHOehTTpe1RPeKu54qK3c5PdUWA8/s1600/samandh-710x360.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj86qxo9xXdplN6IJjLq2dHP3spIj_1zftOC9_t3phJyQxvpbmdUzRiUlNB4DbS6sz2e5_EKYnDbXZMXT1gYNe-R0VjkDmR6_eAh6aYLCQGlUe3TnCIcHOehTTpe1RPeKu54qK3c5PdUWA8/s72-c/samandh-710x360.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2015/06/samandh-marathi-bhaykatha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2015/06/samandh-marathi-bhaykatha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची