/* Dont copy */
दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा | Dattachi Aarti Dhanya He Pradakshina
स्वगृहमहाराष्ट्रसंस्कृतीआरत्यादत्ताच्या आरत्या

दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा

धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची

दत्ताची आरती, धन्य हे प्रदक्षिणा - धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची [Dattachi Aarti Dhanya He Pradakshina].

जय देवा दत्तराया - दत्ताची आरती
आरती दत्तात्रयप्रभुची - दत्ताची आरती
जय अवधूता - दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती - दत्ताची आरती
दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा | Dattachi Aarti Dhanya He Pradakshina

दत्ताची आरती - धन्य हे प्रदक्षिणा

)(Dattachi Aarti Dhanya He Pradakshina).



धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।

झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥

गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी ।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य० ॥ १ ॥

पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।

सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य० ॥ २ ॥

मृदंगताघोषी भक्त भावार्थे गाती ।
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य० ॥ ३ ॥

कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य० ॥ ४ ॥

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य० ॥ ५ ॥

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची