Loading ...
/* Dont copy */

जय जय श्रीशनिदेवा - शनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा, शनिदेवाची आरती - [Jai Jai Shrishanideva, Shanidevachi Aarti] जय जय श्रीशनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळीतो, मनोभावे करुनी सेवा.

जय जय श्रीशनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा, आरती ओवाळीतो, मनोभावे करुनी सेवा

जय जय श्रीशनिदेवा ।
पद्मकर शिरी ठेवा ॥
आरती ओवाळीतो ।
मनोभावे करुनी सेवा ॥ ध्रु० ॥

सूर्यसुता शनिमूर्ती ।
तुझी अगाध कीर्ती ॥
एकमुखे काय वर्णू ।
शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥ १ ॥

नवग्रहामाजी श्रेष्ठ ।
पराक्रम थोर तूझा ॥
ज्यावरी तू कृपाकरिसी ।
होय रंकाचा राजा ॥ जय० ॥ २ ॥

विक्रमासारिखा हो ।
शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरिता शिक्षा केली ।
बहु छळियेले त्यासी ॥ जय० ॥ ३ ॥

शंकराच्या वरदाने ।
गर्व रावणे केला ॥
साडेसाती येता त्यासी ।
समूळ नाशासी नेला ॥ जय० ॥ ४ ॥

प्रत्यक्ष गुरुनाथा ।
चमत्कार दावियेला ॥
नेऊनी शूळापाशी ।
पुन्हा सन्मान केला ॥ जय० ॥ ५ ॥

ऐसे गुण किती गाऊ ।
धणी न पुरे गाता ॥
कृपा करी दीनावरी ।
महाराजा समर्था ॥ जय० ॥ ६ ॥

दोन्ही कर जोडोनीया ।
रुक्मा लीन सदा पायी ॥
प्रसाद हाचि मार्गे ।
उदयकाळ सौख्य दावी ॥ जय जय० ॥ ७ ॥

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची