Loading ...

नवं काय - मराठी कविता

नवं काय, मराठी कविता - [Nava Kay, Marathi Kavita] तुझी पावलं स्थिरावली अन्‌ म्हणालास, अनुराधा फाटक यांची तिच्या कविता.

नवं काय - मराठी कविता | Nava Kay - Marathi Kavita

तुझी पावलं स्थिरावली अन्‌ म्हणालास, नवी पावलं टाक


नवं काय (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अनुराधा फाटक यांची तिच्या कविता, ‘नवं काय’.



तुझी पावलं स्थिरावली अन्‌ म्हणालास
नवी पावलं टाक
पावलं नवी असतात कां?
बरं
ज्या मातीवर ती टाकायची, ती माती?
नवी असते का?
अनेकांच्या पाऊलखुणा आपल्यावर उमटवणारी ती माती?
वेगळ्या वळणावरच्या मातीवर उमटणारी ती पावलं
नव काय?
तुझ्या सहवासात चाललेली पावलं की
एकटीनं टाकायची पावलं
नवं काय?
आता फक्त नव्या उमेदीनं स्वतःच्या पायावर उभं रहाणंच महत्त्वाचं!

- अनुराधा फाटक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची