Loading ...

दुःख - मराठी कविता

दुःख, मराठी कविता - [Dukkha, Marathi Kavita] बांधुनिया मनाला, दुःख मी पांघरले, आतड्याची बुजवत आग, उरी उर कवटाळले.

बांधुनिया मनाला, दुःख मी पांघरले, आतड्याची बुजवत आग, उरी उर कवटाळले

बांधुनिया मनाला
दुःख मी पांघरले
आतड्याची बुजवत आग
उरी उर कवटाळले
खाऊनी लाडू भुकेचा
तहानेचा लाडू प्याले
जरी जीर्ण वस्त्र झाले
जपून जपून वापरले
टाके किती घातले
परी उसवतची गेले
ऐशाच जीर्ण वस्त्राने
दुःखास गे आधारले
बांधुनिया मनाला
मी दुःख पांघरले


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची