प्रवाह विवंचनेत गुंतल्याप्रमाणे, वाहत होता अखेरच्या वळणावर
प्रवाह विवंचनेत गुंतल्याप्रमाणेवाहत होता अखेरच्या वळणावर
अबोल, संथ, निस्वार्थी
हर एक किनारा चुंबीत
आणि किनारा
आधार देत सावरत होता
सहवेदनांच्या ठिसुळ गुढ आठवणींत गुंतलेल्या
चिखल आणि तृणपात्यांच्या
अनाकलनीय आधार स्तंभांना
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा