Marathi Magazine | मॅगझीन

मॅगझीन

Marathi Magazine | Online Marathi Magazines

  • Me Maharashtracha Maharashtra Maza
  • Kishori Amonkar
  • Dr.Mashelkar
  • Bal Thackeray, Raj Thackeray

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा १६ जून २०१०

संपादकीय

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

शिरीष पारकर

maharashtramaza[AT]hotmail.com

कसाबला एक न्याय मग अजुर्नसिंग व अँडरसन मोकळे कसे?

Me Maharashtracha Maharashtra Maza 16th June 2010 edition

तब्बल २५ वर्षांनी भोपाळ गॅस पीडितांच्या खटल्याचा निकाल हाती आला आहे. १९८४ चा उत्तरार्ध आठवला तर आठवते ते म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी इंदिराजींची शीख मारेकर्‍यांनी निर्घृण हत्या केली. अवघा भारत देश दुःखात बुडाला होता. काँग्रेसपुरस्कृत शीख हत्याकांडाने दिल्लीच्या रस्त्यांवरून रक्ताचे ओघळ वहात होते. हे रक्त सुकते न सुकते तोच डिसेंबरच्या तिसर्‍या आठवडयात भारताच्या औ'द्यगिक इतिहासातील ही सर्वात भीषण दुर्घटना.. अधिक वाचा..

शिवानी कराडकर

Shivani Karadkar

म्हारो प्रणाम..!

किशोरी आमोणकरांचा स्वर म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला..

प्रवीण धोपट

Pravin Dhopat

अंदाज म्हणाला चुकलो..!

अंदाज हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer