Loading ...
/* Dont copy */

या पंढरीत माझ्या - मराठी कविता (अनिकेत येमेकर)

या पंढरीत माझ्या (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अनिकेत येमेकर यांची या पंढरीत माझ्या ही मराठी कविता.

या पंढरीत माझ्या - मराठी कविता (अनिकेत येमेकर)

आनंद साठवेना, या पंढरीत माझ्या...

या पंढरीत माझ्या

अनिकेत येमेकर (चौफाळा, नांदेड, महाराष्ट्र)

आनंद साठवेना, या पंढरीत माझ्या... वैष्णव दिंड्या येती, हरिनाम नित्य घेती, विठू नामे हो रंगती, या पंढरीत माझ्या... विठु उभा विटेवर, हरी नामाचा गजर, गरजे हो भिमातीर, या पंढरीत माझ्या... हरिनामाच्या गजरी, चंद्रभागेच्या तीरी, नामा कीर्तन करी, या पंढरीत माझ्या... तुकोबांचे ते अभंग, ऐकता होती दंग, नाचे हो पांडुरंग, या पंढरीत माझ्या... भक्तांची होय दाटी, उभे राहती वाळवंटी, विठ्ठल देई भेटी, या पंढरीत माझ्या... या नगरीसी जे येती, जन्मा न पुन्हा जाती, मोक्षाची होय प्राप्ती, या पंढरीत माझ्या... अनिकेत सांगतो हो, हरिनामे रंगतो हो, विठु भजनी दंगती हो, या पंढरीत माझ्या...

अनिकेत येमेकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची