Loading ...

विचार शत्रू नाही - मराठी कविता (आदर्श कामिरे)

विचार शत्रू नाही (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आदर्श कामिरे यांची विचार शत्रू नाही ही मराठी कविता.

विचार शत्रू नाही - मराठी कविता (आदर्श कामिरे)

शत्रू नाही तो, जो समजतो आपण एखाद्याला...

विचार शत्रू नाही

आदर्श कामिरे (महाराष्ट्र, भारत)

शत्रू नाही तो, जो समजतो आपण एखाद्याला किंवा नाही तो तुमचा वाईट चिंतणारा शत्रु तर आहे तो, जो दाखवतो दुष्टता तुम्हास सर्वकाही दिसूनही कमी पडलो ते समजण्यास कारण या मानवविश्वात एकच शत्रु आहे असा ज्यामुळे उद्धवस्त होतात घरे त्याला हवा तसा नाही तो कोणता व्यक्ती ना आहे समाज त्यास समजून घेण्या आपणच कमी पडलो आज आहे हा शत्रु प्राणघातकी त्यास जवळ केल्या व्हाल आत्मघातकी नाही दुसरा कोणीही ना आहे तुमचा शेजारी त्यांच्यावर संशय घेत पडू नका आजारी कारण हा तर आहे तुमचाच विचार ज्याला नाही कोणते आचार कधी? केव्हा? कोठे? कसे करेल हे ज्याला कळले तोच टिकेल विचारच घडवतो आपल्याला आणि तोच बिघडवतो तुम्हाला ह्या जगात नाही कोणी शत्रु कोणाचे तरी नेहमी नियंत्रण का विचाराचे विचारांची ही कला समजली जयाला तो गेला मोक्ष प्राप्तीला म्हणूनच तर विचारच आहे शत्रू खरे गरज पडल्यास त्येच होतात मित्र न्यारे

आदर्श कामिरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची