Loading ...

गाजर कबाब - पाककृती (स्वाती खंदारे)

गाजर कबाब (पाककृती) - थंडीच्या दिवसात बनवता येणारा चटपटीत असणारा पदार्थ गाजर कबाब (Gajar Kabab Recipe).

गाजर कबाब - पाककृती (स्वाती खंदारे)

थंडीच्या दिवसात बनवता येणारा चटपटीत पदार्थ ‘गाजर कबाब’

गाजर कबाब

स्वाती खंदारे (सह-संपादिका, मराठीमाती डॉट कॉम)

(Gajar Kabab Recipe) थंडीच्या दिवसात गाजर भरपूर प्रमाणात मिळतात. मुलांनी गाजर खावे यासाठी शाळेच्या डब्याला तसेच मधल्या वेळेसाठी आज आपण चटपटीत असणारा पदार्थ ‘गाजर कबाब’ करून बघणार आहोत.

Carrots are abundant in winter days. Today we are going to try 'Gajar Kebab', a spicy dish for children to eat carrots in the school lunch box as well as in the middle time.



गाजर कबाब करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १०० ग्रॅम किसलेले गाजर
  • १०० ग्रॅम चण्याची डाळ
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १/२ चमचा आलं पेस्ट
  • १/२ चमचा लसूण पेस्ट
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार

गाजर कबाब करण्याची पाककृती


  • चण्याची डाळ २ ते ३ तास भिजवत ठेवावी.
  • भिजवून झाल्यावर कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
  • थंड करून डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
  • बाऊल मध्ये किसलेले गाजर, वाटलेली डाळ एकत्र करून त्यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर व मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  • मिश्रणाचे मध्यम आकाराचे कबाब तयार करून घ्यावेत.
  • तयार कबाब पॅन किंवा तव्यावर शॅलो फ्राय करावे व हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे.

शाळेचा डबा यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची