Loading ...
/* Dont copy */

मीपणा - मराठी कविता (पु. ल. देशपांडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पु. ल. देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांची मीपणा ही लोकप्रिय मराठी कविता.

मीपणा - मराठी कविता (पु. ल. देशपांडे)

एकदा मीपणा विकून पहा...

मीपणा

पु ल देशपांडे (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे)

‘एकदा मीपणा’ विकून पहा... ‘जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट ‘आपण इतके दिवस’ ‘बाळगत होतो...?’ ‘बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात...!’ ‘टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच धरतात... शिकावं तर माफ करायला... राग तर सगळेच करतात...!’ ‘खळगी भरावी तर उपाशी पोटाची... पोट भरुन तर सारेच जेवतात... प्यावे तर दुसऱ्याच्या दुःखाचे विष... सुखाचे घोट तर सारेच घेतात...!’ ‘जगावं तर इतरांसाठी... स्वतःसाठी तर सगळेच जगतात... ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास... घात तर सारेच करतात...!’ ‘दुःखामधे सुद्धा रहावं हसत... वेळ तर सर्वांचीच येते... झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं... राख तर सर्वांचीच होते...!’

पु. ल. देशपांडे यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची