Loading ...
/* Dont copy */

बेधुंद प्रेम (मराठी कविता)

बेधुंद प्रेम (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ओम ढाके यांची बेधुंद प्रेम ही प्रेम कविता कविता.

बेधुंद प्रेम (मराठी कविता)

नकळत नजर समोरच्या बाल्कनीवर गेली, दिव्यांची आरास, सुंदर एक आकाशकंदील


बेधुंद प्रेम (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ओम ढाके यांची बेधुंद प्रेम ही कविता.



नकळत नजर समोरच्या बाल्कनीवर गेली
दिव्यांची आरास, सुंदर एक आकाशकंदील
तरी या झगमगाटात काहीतरी अपूर्ण वाटले
अचानक दरवाजा उघडला बाल्कनीचा, आणि
ती आली बाल्कनीत दिव्यांचे ताट घेऊन
आता दृश्य समोरचे पाहून डोळ्यांचे पारणे फिटले

दरवर्षी घरोघरी फराळ वाटण्याचा होता
त्याला कंटाळा, पण यंदा मात्र उत्स्फूर्ती होती
कारण या वर्षी तिच्या घरी फराळ जाणार
मनातल्या मनात रंगली स्वप्ने, तो फराळ देणार
तिच्या शुभेच्छा घेणार, तिच्या हलक्या
स्मितहास्यात गढून तिला पाहत राहणार

फटाक्यांचा आवाज, फराळाचा खमंग वास
पण तो तर तिच्या प्रेमात बेधुंद तासन्‌तास
सोसायटीच्या प्रांगणात रंगल्या गप्पा न्‌ मैफिली
परंतु नजर त्याची कैद करत होती तिची छवी
हसरा चेहरा, मनमिळाऊ, सुंदर आणि लाघवी
अशा त्या स्वप्नांतल्या परीवर नजर खिळे सारखी

- ओम ढाके

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची