Loading ...
/* Dont copy */

आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची (मराठी कविता)

आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची ही कविता.

आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची (मराठी कविता)

आई तुझा नावाचा उधडला कुंकू, सप्त डोंगराची राणी सप्तश्रृंगी तू


आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची’.



आई तुझा नावाचा उधडला कुंकू
सप्त डोंगराची राणी सप्तश्रृंगी तू
चालला गजर नवरात्रिचा सार्‍या देवींचा
तुझ अनेक रूपात संसार घडविला तू

आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची।

सारी भक्त आली तुझ्या दरबारी जगदंबा
दे ना दर्शन उमा गौरी आई अंबा

नव दिवसाचा गरबांचा गजर
गगना चांदणीचा मंडप सजवला तू
चालला गजर नवरात्रिचा सार्‍या देवींचा
तुझ अनेक रूपात संसार घडविला तू

आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची।

हसरा तुझा चेहरा भक्त
पाहण्यास अतूर झाले
प्रसन्नता माहेना भक्तांची
वेडे तुझ्यात झाले

नवग्रहांचा ग्रह ही तो सजला आकाशात
जगमगत्या तार्‍यात गड सजवला आकाश तू
चालला गजर नवरात्रिचा सार्‍या देवींचा
तुझ अनेक रूपात संसार घडविला तू

आई तू जगजननी ह्या त्रिलोकाची।

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची