Loading ...
/* Dont copy */

तप्त उन्हाळा - मराठी कविता

तप्त उन्हाळा, मराठी कविता - [Tapta Unhala, Marathi Kavita] का बदलतो वाट आपुली हा वारा, ऋचा मुळे यांची निसर्ग कविता.

तप्त उन्हाळा - मराठी कविता | Tapta Unhala - Marathi Kavita

का बदलतो वाट आपुली हा वारा, उजाड झाला रान सारा


तप्त उन्हाळा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ऋचा मुळे यांची निसर्ग कविता ‘तप्त उन्हाळा’.



का बदलतो वाट आपुली हा वारा
उजाड झाला रान सारा
का येत नाहीत धारा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

मातीत जावे मिसळून
म्हणते हे करपलेले पान
फुटू पाहतो बीजातुनी अंकुर कोवळा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

ऎक रे मोकळ्या आभाळा
आण ना कापूस तो काळा
कधी वाजेल तळ्यात घुंगुरवाळा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

वाट पाहतो अमृताची तो अन्नदाता
बघवत नाही ही सावली येता जाता
दाहक लाटा देऊ लागल्या कळा
चिंब भिजण्याची वाट पाहतो हा उन्हाळा

- ऋचा मुळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची