Loading ...
/* Dont copy */

बंगळूर (इतिहास सामान्य ज्ञान)

बंगळूर (इतिहास सामान्य ज्ञान) - कर्नाटक राज्याची राजधानी (History of Bengaluru).

बंगळूर (इतिहास सामान्य ज्ञान)

कर्नाटक राज्याची राजधानी


बंगळूर (इतिहास सामान्य ज्ञान)

इ.स. १८३१ ते इ.स. १८८१ या कालावधीत ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय बंगळूर येथे होते (History of Bangalore)


बंगळूर ही कर्नाटक राज्याची राजधानी असून पूर्वी ती म्हैसूर राज्याची राजधानी होती. या शहरावर ब्रिटिशांनी इ.स. १८८१ पासून आपले लष्करी व प्रशासकीय वरचष्मा ठेवला होता. या शहरात जुने शहर व नवी उपनगरे दोन्हीही उत्तर व दक्षिणेला व्यवस्थित चौरसांच्या आराखड्यामध्ये आखलेले दिसते. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगलोरचा लौकिक आहे. पूर्वभागात विस्तीर्ण लष्करी विभाग आहे. प्रमुख केंपेगौडा यांनी इ. स. १५३७ मध्ये मातीने बांधलेला जुना किल्ला व त्या भोवती वेस बांधली. इ.स. १७६१ मध्ये हा किल्ला दगडात बांधून काढला. बंगळूरू शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.

बंगळूर (इतिहास सामान्य ज्ञान) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची