Loading ...

सुगंध हि मातीचा मना भरला (मराठी कविता)

सुगंध हि मातीचा मना भरला, मराठी कविता - [Sugandh Hi Maticha Mana Bharla,Marathi Kavita] सुगंध हि मातीचा मना भरला.

सुगंध हि मातीचा मना भरला - मराठी कविता | Sugandh Hi Maticha Mana Bharla - Marathi Kavita

सुगंध हि मातीचा मना भरला

खेळती हवा हि मंद पावसा रे तू
तुझ्या अमृत सरा वाहू देना रे तू

सुगंध हि मातीचा मना भरला

काळी हि ढग झाली पांढरी
पीक वाट पाही ढगा भूईवर
साथ तुझी असावी देवा शंकरा
नशीबाची मांडनी तुझ्यावर

हिरवी चादर पसरली रे तू
शेतकरीचा तूच देव रे तू

सुगंध हि मातीचा मना भरला

रंग तांबड्याचा उगली पात
शेतकरीची ती कठिण रात
वार्‍याशी खेळत उन्हाशी तपत
मऊ माती लागे शिवरात

सुंदर सुखाचे मनाचे वारे रे तू
ओठावर गाणी तळे भरली रे तू

सुगंध हि मातीचा मना भरला

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची