व्यंगचित्र: अमित पापळ. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. ॥ मराठीचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू ॥ ॥ हिला बैसवू वैभवाचे शिरी ॥ - अमित पापळ