काय झालंय महाराष्ट्राला? - व्यंगचित्र

काय झालंय महाराष्ट्राला? व्यंगचित्र - नेत्यांच्या रोजच्या भांडणाचा सामान्य माणसांना काय फायदा?
काय झालंय महाराष्ट्राला? - व्यंगचित्र
काय झालंय महाराष्ट्राला? (व्यंगचित्र: अमित पापळ)
यांच्या रोजच्या भांडणाचा आपल्या सारख्या सामान्य माणसांना काय फायदा? रोज उठुन फक्त यांचे तमाशेच बघायचे का?

माझ्या महाराष्ट्राचा विकास मग नक्की कोण आणि कधी करणार?

आधीच करोना महामारीमुळे खचलेल्या सामान्य माणसाच्या आयुष्याला उभारी द्यायचे काम कोण आणि कधी करणार?

कला, क्रिडा, करमणूक असे विषय महाराष्ट्रात आता राहिले नाहित का?

लहान मुलांची तर चक्क दोन शैक्षणीक वर्षे उध्वस्त झाली आहेत!
याकडे लक्ष कोण आणि कधी देणार?

- अमित पापळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.