व्यवसायाची संधी ही कधीही आणि कुठेही उपलब्ध होऊ शकते.
ह्याची महाराष्ट्रातील “मराठी” माणसाने जरूर नोंद घ्यावी!
किरीट सोमैया सध्या जेथे जातात. तेथे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे त्या ठीकाणी गोमूत्र शिंपडत आहेत.
संदर्भ:
गोमूत्र शिंपडल्याने तत्सम ठिकाण, वस्तू किंवा व्यक्ती पवित्र/शुद्ध होते, अशी हिंदू समाजाची मान्यता आहे.
- अमित पापळ