Loading ...

कोण ठरणार एक टप्पा आऊटचा महाविजेता?

कोण ठरणार एक टप्पा आऊटचा महाविजेता?, टिव्ही - [Ek Tappa Out Grand Finale, TV] महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि ‘मोलकरीण बाई’च्या टीमच्या उपस्थितीत रंगला ‘एक टप्पा आऊट’चा महाअंतिम सोहळा.

महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि ‘मोलकरीण बाई’च्या टीमच्या उपस्थितीत रंगला ‘एक टप्पा आऊट’चा महाअंतिम सोहळा

‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. संपूर्ण महाराष्ट्रातून विनोदवीरांचा शोध घेतल्यानंतर सहा स्पर्धकांची अंतिम सोहळ्यासाठी निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. महाअंतिम सोहळ्याची चुरस रंगणार आहे लातूर पॅटर्न बालाजी, नालासोपाऱ्याचा बंटाय केतन, मुंबई लोकल रोहित, अमरावतीचा करामती प्रविण, मालाडचा गोरेगावकर अनिश आणि बडे नामवाला श्रीवल्लभ या सहा स्पर्धकांमध्ये. या सहा स्पर्धकांनी महाअंतिम सोहळ्यासाठी जोरदार तयारी केलीय. त्यामुळे ‘एक टप्पा आऊट’चं महाविजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सहा स्पर्धकांसोबतच रेशम टिपणीस, आरती सोळंकी आणि विजय पटवर्धन या तिनही मेंटॉर्समध्येही ही चुरस रंगणार आहे. कारण या तिघांचेही स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहेत.

खास बात म्हणजे महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि ‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. तेव्हा हा दिमाखदार सोहळा पाहायला विसरु नका २३, २४ आणि २५ ऑगस्टला रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर

‘एक टप्पा आऊट’ महाअंतिम सोहळ्याची निवडक क्षणचित्रे





मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची