ए. आर. रहमान आणि अगडबम नाजुकाची ग्रेटभेट - मराठी चित्रपट

ए. आर. रहमान आणि अगडबम नाजुकाची ग्रेटभेट, मराठी चित्रपट - [Maaza Agadbam Music Launch A. R. Rahman Najuka, Marathi Movie].

ए. आर. रहमान आणि अगडबम नाजुकाची ग्रेटभेट - मराठी चित्रपट | Maaza Agadbam Music Launch A. R. Rahman Najuka - Marathi Movie

माझा अगडबम सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा मुंबईतील प्रशस्त ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये दिमाखात पार पडला

टॉलिवूड आणि बॉलीवूड मध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान यांनी नुकत्याच एका खास कारणास्तव मुंबईत हजेरी लावली होती; हे खास कारण म्हणजे, ‘पेन इंडिया’ कंपनीचे ‘जयंतीलाल गडा’ आणि ‘तृप्ती भोईर फिल्म्स’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘माझा अगडबम’ सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा मुंबईतील प्रशस्त ‘ताज लँड्स एन्ड’ हॉटेलमध्ये दिमाखात पार पडलेला हा संगीतसोहळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘ए. आर. रहमान’ यांच्या आगमनाने ऐतिहासिक ठरला.

‘माझा अगडबम’ सिनेमाचे संगीतदिग्दर्शक तसेच निर्माते ‘टी.सतीश चक्रवर्ती’ यांना शुभेच्छा देण्यासाठी ‘ए. आर. रहमान’ यांनी या सोहळ्याला खास उपस्थिती लावली होती. त्यामुळे, या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकांना ‘ए.आर.रहमान’ आणि ‘टी.सतीश चक्रवर्ती’ यांच्यातील गुरु - शिष्य नात्याची प्रेरणादायी अनुभूती घेता आली तसेच महाराष्ट्राची लाडकी ‘नाजुका’ आणि ‘ए. आर. रहमान’ यांची झालेली ग्रेटभेट देखील रंजक ठरली.

‘तृप्ती भोईर’ लिखित आणि दिग्दर्शित ‘माझा अगडबम’ सिनेमाच्या या म्युजिक लॉंच कार्यक्रमात भाजपा प्रवक्त्या ‘शायना एन.सी’ यांची देखील खास उपस्थिती लाभली. ‘ए. आर. रहमान’ यांच्या सांगितीक तालमीत तयार झालेले ‘टी. सतीश चक्रवर्ती’ यांनी ‘ए. आर. रहमान’ यांच्या सुप्रसिद्ध तामिळ गाण्याचे मराठीत सादरीकरण करत त्यांचे अनोखे स्वागत केले; शिवाय त्यांच्यासोबत केलेल्या कामाच्या काही गोड आठवणी देखील त्यांनी लोकांसमवेत सामायीक केल्या. ‘ए. आर. रहमान’ यांनी देखील ‘टी. सतीश चक्रवर्ती’ यांचे कौतुक करत मला ‘मराठी संस्कृती’ आणि ‘मराठी भाषा’ आवडत असल्याच सांगितलं. त्यामुळे जेव्हा सतीश मराठीत एक मोठा प्रोजेक्ट करतो असं कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला. असं देखील ते पुढे म्हणाले.

दरम्यान, ‘प्रीती सुमने’ या रोमॅण्टिक गाण्याचा उपस्थितांनी आस्वाद लुटला तसेच आतापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं ‘माझा अगडबम’ सिनेमातील ‘हळुवारा हलके’ हे भावनिक गाणं देखील यावेळी प्रदर्शित करण्यात आलं. हिंदीची सुप्रसिद्ध गायिका ‘श्रेया घोषाल’च्या दर्दी आवाजात सादर झालेले हे गाणे, प्रेक्षकांना भाऊक करून जातं. ‘मंगेश कांगणे’ लिखित या गाण्याला ‘टी. सतीश चक्रवर्ती’ यांनी चाल दिली असून, सिनेमातील ‘नाजूका’ या प्रमुख व्यक्तिरेखेवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. ‘हळुवारा हलके’ या गाण्याला देखील प्रेक्षक सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे चांगला प्रतिसाद देतील असं हे गाणं आहे.

अभिप्राय

ब्लॉगर
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,3,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,431,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,255,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,400,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,4,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,4,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,12,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,12,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,76,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,8,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,1,ऋचा मुळे,1,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,7,काव्य संग्रह,1,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,3,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,8,गुरूच्या आरत्या,1,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,26,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,215,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,1,तिच्या कविता,5,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश हंचाटे,1,दिवाळी फराळ,6,दुःखाच्या कविता,18,देवीच्या आरत्या,3,धोंडोपंत मानवतकर,2,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,31,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,169,पावसाच्या कविता,10,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,8,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,3,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,34,प्रेरणादायी कविता,8,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बेकिंग,3,भक्ती कविता,1,भाज्या,18,भाताचे प्रकार,9,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,27,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,41,मराठी कविता,186,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी प्रेम कथा,1,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,308,मसाले,12,महाराष्ट्र,158,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,15,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,10,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,7,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,1,योगेश कर्डीले,1,राजकीय कविता,2,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,2,रोहित साठे,12,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,5,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,24,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,47,विष्णूच्या आरत्या,3,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,3,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,7,संजय पाटील,1,संजय बनसोडे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,115,सचिन पोटे,3,सण-उत्सव,11,सणासुदीचे पदार्थ,23,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,24,सायली कुलकर्णी,3,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,5,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,2,स्वाती खंदारे,162,स्वाती दळवी,2,स्वाती वक्ते,1,ह मुलांची नावे,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,33,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: ए. आर. रहमान आणि अगडबम नाजुकाची ग्रेटभेट - मराठी चित्रपट
ए. आर. रहमान आणि अगडबम नाजुकाची ग्रेटभेट - मराठी चित्रपट
ए. आर. रहमान आणि अगडबम नाजुकाची ग्रेटभेट, मराठी चित्रपट - [Maaza Agadbam Music Launch A. R. Rahman Najuka, Marathi Movie].
https://3.bp.blogspot.com/-rmy0xHLHqtU/W8Mw-IIQlSI/AAAAAAAAB1g/cm1M4IHV9xogoxxFJLCGslxSdm8TfCA8gCLcBGAs/s1600/maaza-agadbam-music-launch-a-r-rahman-najuka-movie.jpg
https://3.bp.blogspot.com/-rmy0xHLHqtU/W8Mw-IIQlSI/AAAAAAAAB1g/cm1M4IHV9xogoxxFJLCGslxSdm8TfCA8gCLcBGAs/s72-c/maaza-agadbam-music-launch-a-r-rahman-najuka-movie.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2018/10/maaza-agadbam-music-launch-a-r-rahman-najuka-movie.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2018/10/maaza-agadbam-music-launch-a-r-rahman-najuka-movie.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy