शाळेचे ते दिवस आठवले की
बालपणात रममाण झाल्यासारखे वाटते
वर्गाची सुरुवात होई प्रार्थनेपासून
मग होत असे अध्ययनाला सुरुवात
एक एक विषय शिक्षक घेताना
गणिताचा विषय आल्यावर
भितीने होई थरकाप
शाळेचे ते दिवस आठवले की
बालपणात रममाण झाल्यासारखे वाटते
शाळेच्या मधल्या सुट्टीत मित्रांसोबत
एकमेकांस वाटून डबा खाण्यात
वेगळाच होई आनंद
लपाछपीचा खेळ खेळताना
खेळास येई रंग
शाळेचे ते दिवस आठवले की
बालपणात रममाण झाल्यासारखे वाटते
बालपणात रममाण झाल्यासारखे वाटते
वर्गाची सुरुवात होई प्रार्थनेपासून
मग होत असे अध्ययनाला सुरुवात
एक एक विषय शिक्षक घेताना
गणिताचा विषय आल्यावर
भितीने होई थरकाप
शाळेचे ते दिवस आठवले की
बालपणात रममाण झाल्यासारखे वाटते
शाळेच्या मधल्या सुट्टीत मित्रांसोबत
एकमेकांस वाटून डबा खाण्यात
वेगळाच होई आनंद
लपाछपीचा खेळ खेळताना
खेळास येई रंग
शाळेचे ते दिवस आठवले की
बालपणात रममाण झाल्यासारखे वाटते