
करु तु या पर्यावरणाचा र्हास
स्वतःच्या हितासाठी तु करीशी
ही वारेमाप वृक्षतोड
मोठमोठे डोंगर दिसू लागले
मुंडे बोडके, कोमेजली ही सृष्टी
कारखान्यातील प्रदुषित पाणी तु
सोडीसी नदिपात्रात, तुझ्याच हातून
तु करीशी या पर्यावरणाचा र्हास
स्वतःच्या स्वार्थापोटी नको मानवा
करु तु या पर्यावरणाचा र्हास