स्त्री शक्तीचा महिमा - मराठी कविता

स्त्री शक्तीचा महिमा, मराठी कविता - [Stree Shakticha Mahima, Marathi Kavita] स्त्री शक्तीचा महिमाचा महिमा अपरंपार, दोन्ही घरांचा करी उद्धार.

स्त्री शक्तीचा महिमाचा महिमा अपरंपार, दोन्ही घरांचा करी उद्धार

स्त्री शक्तीचा महिमाचा महिमा अपरंपार
दोन्ही घरांचा करी उद्धार

राणी झाशीची लक्ष्मीबाई
रणांगणावर शत्रुला लढा देई

थोर आहे माऊली जिजाबाई
स्वराज्याच्या संस्काराने घडवले राजे शिवाजी

स्त्री शिक्षणासाठी लढा देई सावित्रीबाई फुले
दगड, शेणाचा मारा सहुन करी कर्तव्य पुरे

भारतात आल्या मदर टेरेसा
अनाथ, गोरगरीब आणि रुग्णांची करावया सेवा

स्त्री शक्तीचा महिमा अपरंपार
शक्ती, संस्कार, कर्तव्य, माणुसकीचा आहे सार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.