Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक - श्लोक १७९

मनाचे श्लोक - श्लोक १७९ - [Manache Shlok - Shlok 179] तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले, तया देवरायासि कोणी न बोले.

मनाचे श्लोक - श्लोक १७९ | Manache Shlok - Shlok 179

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७९, तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले, तया देवरायासि कोणी न बोले

मनाचे श्लोक - श्लोक १७९


तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।
तया देवरायासि कोणी न बोले ॥
जगीं थोरला देव तो चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७९ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


त्रय्स्ते तु लोका यतः संबभूवुः
न तं देववर्यं प्रवक्तीह कश्चित् ।
जगत्यां वरिष्ठोऽस्ति देवः सुगुप्तो
विना सद्गुरुं नैव दृश्यः कदाचित् ॥ १७९ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक १७९ - अर्थ


श्रीसमर्थ म्हणतात की,

ब्रह्मा विष्णु आणि हर ।
त्यांसी निर्मिता तोची थोर ।
तो वोळखावा परमेश्वर ।
नाना यत्नें ॥

तो देव ठाईं पडेना ।
तरी येमयातना चुकेना ।
ब्रह्मांडनायक चोजवेना ।
हें बरें नव्हे ॥

जेणें संसारीं घातलें ।
आवघें ब्रह्मांड निर्माण केलें ।
त्यासी नाही वोळखिलें ।
तोची पतीत ॥

म्हणोनि देव वोळखावा ।
जन्म सार्थकची करावा ।
न कळे तरी सत्संग धरावा ।
म्हणिजे कळे ॥

तसेच,

ब्रह्मा विष्णु रुद्र जयाचे अवतार ।
तोची देव थोर जाण बापा ॥
जाण बापा देव देवासी निर्मिता ।
तो येक तत्वता ठांई पाडीं ॥
ठांई पाडीं देव साधूचें संगती ।
दास म्हणे गती पावसील ॥


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची