Loading ...

रायगड किल्ल्याचे फोटो

रायगड किल्ल्याचे फोटो - हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे [Photos of Shivneri Fort].

रायगड किल्ल्याचे फोटो

हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे


रायगड किल्ल्याचे फोटो

पुण्याहून रायगडला जाण्यासाठी दुपारी १:३० वाजता बस आहे. ती आपल्याला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी खूबलढा बुरुजापाशी घेऊन जाते. महाडहून देखील रायगडसाठी दिवसातून तीन वेळा बस आहे. खूबलढा बुरूजापासून पायऱ्या चढावयास सुरुअवार करुन रमत रमत गेले तरी दोन तासात आपण गडावर पोहोचतो. ज्यांना चालण्याचे श्रम नको आहेत, अशांसाठी “जोग कन्स्ट्रक्शनने” रोप वे ची सोय केलेली आहे.



किल्ल्याच्या मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बंगले आहेत. भोजनाची व्यवस्था देशमुखांचे उपहारगृह आणि म.प.वि.मं. चे कॅंटीन येथे होऊ शकते. जिल्हा परिशःअदेच्या खोल्यांपाशीच एका मोठ्या फलकावर गडाचे मानचित्र चितारलेले आहे. त्याचा संदर्भ घेऊन संपूर्ण गड फिरणे अवघड नाही. अथवा गो. नी. दांडेकरांचे ‘शिवतीर्थ रायगड’ हे माहिती पुस्तक देशमुखांच्या उपहार गृहात उपलब्ध आहे. राजसभा, टकमक टोक, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, हिरकणी बुरुज अशा नामवंत ठिकाणांव्यतिरिक्त, भवानी टोक अशी ठिकाणेही बघण्यास विसरु नका. ...अधिक वाचा



रायगड किल्ल्याचे फोटो संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची