Loading ...

ओळखा कोण? - मराठी कविता (सरिता पदकी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री सरिता पदकी यांची ओळखा कोण? ही लोकप्रिय मराठी कविता.

ओळखा कोण? - मराठी कविता (सरिता पदकी)

हिरवं अंग, लाल चोच, गळ्यात माझ्या काळा गोफ


ओळखा कोण? - मराठी कविता (सरिता पदकी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री सरिता पदकी यांची ओळखा कोण? ही लोकप्रिय मराठी कविता.



हिरवं अंग, लाल चोच
गळ्यात माझ्या काळा गोफ
खातो डाळ, पेरूची फोड
बोलतो विठ्ठ् विठ्ठ् गोड.
ओळखा कोण?
सांगा पट् पट्!
- तू तर आमचा
लाडका पोपट!

निळे पंख, लाल डोळे
छाती काढून ऐटीत चाले
गुटर्रगूं गुटर्रगूं
कोण करतं? सांगा बघू!
- ते तर कबूतर
घुमतंय उंच छपरावर!

उंचाडी मान फत्ताडे पाय
वाकडी पाठ डुगूडुगू जाय
तुडवीत जातो वाळवंट.
कोण ते? सांगा बघू!
- उंट, उंट!

अंगावर पट्टे
कान छोटे छोटे
काटकुळे पाय
लांबुटकी मान
मी तर खातो
शेंड्याचं पान.
ओळखा कोण?
हरलात साफ?
अहो, मी तर
- जिराफ, जिराफ!

- सरिता पदकी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची