Loading ...

अक्कू बक्कू - मराठी कविता (इंदिरा संत)

अक्कू बक्कू - मराठी कविता (इंदिरा संत) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी इंदिरा संत यांची लोकप्रिय मराठी कविता अक्कू बक्कू.

अक्कू बक्कू - मराठी कविता (इंदिरा संत)

आमच्या घरात मांजरे येतात, त्यांना छुत छुत करायचे नसते

अक्कू बक्कू

इंदिरा संत (मराठी कवयित्री आणि कथालेखिका. बेळगांव, महाराष्ट्र)

आमच्या घरात मांजरे येतात त्यांना छुत छुत करायचे नसते अक्कू त्यांना फिस फिस करते बक्कू पुढ्यात दूध ठेवते आमच्या अंगणात चिमण्या कावळे त्यांना हुश हुश करायचे नसते अक्कू टोपलीत तांदूळ आणते बक्कू मुठीने फेकत बसते आमच्या फाटकात कुत्री येतात त्यांना हड हड करायचे नसते अक्कू त्यांना यू यू म्हणते बक्कू भाकर आणून देते आमच्या कुंपणाशी गायी येतात त्यांना हैक हैक करायचे नसते अक्कू त्यांना गोंजारत राहते बक्कू आणून चारा देते आमच्या कपाटात झुरळे दिसतात त्यांना मात्र हाकलायचे असते अक्कू झाडू आणून देते बक्कू त्यांना पळवून लावते

इंदिरा संत यांच्या इतर प्रसिद्ध कविता:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची