Loading ...

चालत चालत अंधार पडले (मराठी कविता)

चालत चालत अंधार पडले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची चालत चालत अंधार पडले ही कविता.

चालत चालत अंधार पडले (मराठी कविता)

चालत चालत अंधार पडले, पायी वाटेशी बोले किर्र किडे


चालत चालत अंधार पडले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘चालत चालत अंधार पडले’.



चालत चालत अंधार पडले
पायी वाटेशी बोले किर्र किडे

सुत ही निजला चंद्र ही लपला
ढगाच्या ढगार्‍याकडे

सुमसाम वाटेत ना वारे ना वादळ
दोन जीव रानाच्या मध्य आड

कुत्रा भूकण्याचा नाही आरडा ओरड
जीवाला भीती होती ती मोठी खोड

भीऊ वाटीत लागे मना ही मनी आड
नावरा गाव मन्ह दीड मईल पल्ल्याड

संग ही संग साऊलीन ही भीवाड
रातना बाराले घरन खोल मी कवाड

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची