भल्यासी देऊ कासेची लंगोटी - व्यंगचित्र

भल्यासी देऊ कासेची लंगोटी, व्यंगचित्र - [Bhalyasi Deu Kasechi Langoti, Cartoon] बंड्या तात्या कराडकर यांच वादग्रस्त वक्तव्य.
भल्यासी देऊ कासेची लंगोटी - व्यंगचित्र | Bhalyasi Deu Kasechi Langoti - Cartoon
बंड्या तात्या कराडकर यांच वादग्रस्त वक्तव्य.

असं असतं व्हय कुठं? तुम्हाला सगळे मानतात, समाजात मान देतात, तुम्ही समाजातील एक आदरणीय, ज्येष्ठ, जबाबदार व्यक्ती आहात! पण, ह्याचा अर्थ तुम्ही कोणालाही काही पण बोलाल होय?

आया-बहिणींचा आदर जर तुम्हीच नाही राखलात तर कसे चालणार महाराज?

लक्षात असु द्यात हा तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे.

जिजाऊ मॉसाहेबांचा, अहिल्याबाईंचा, रमाबाईंचा, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे.

संतापल्या तर त्रिभुवने पेटतील, संतुष्ट झाल्या तर कारुण्याच्या गंगा वाहतील.

- अमित पापळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.