महाराष्ट्र मंत्रिमंडळाने किराणा दुकाणांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गुरुवारी १००० चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या परिसरातून चालणाऱ्या सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. “वाइनच्या बाटल्या १००० स्क्वेअर फूटपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सुपरमार्केट किंवा दुकानांमध्ये विकल्या जाऊ शकतात जिथे ऑपरेटरला वाईनसाठी स्टॉल ठेवण्याची परवानगी असेल. (संदर्भ)
- अमित पापळ