Loading ...
/* Dont copy */

गिरिजात्मज गणेश स्थापना (गणपतीच्या गोष्टी)

गिरिजात्मज गणेश स्थापना (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला गिरिजात्मज हे नाव कसे पडले? त्याचीच ही रंजक गोष्ट.

गिरिजात्मज गणेश स्थापना - गणपतीच्या गोष्टी | Girijatmak Ganesh Sthapana - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘गिरिजात्मज’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


गिरिजात्मज गणेश स्थापना (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘गिरिजात्मज’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



हिमकन्या आणि शिवपत्नी पार्वती हिला विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा होती. म्हणून तिने लेण्याद्रीच्या गुहेत बारा वर्षे कठोर तप केले. याकालावधीत पार्वती मातीची मूर्ती करुन विनायकाची पूजा करत असे. तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गणेश बटूस्वरुपात पार्वतीच्या समोर प्रकट झाले आणि या लेण्याद्रीमध्येच वास्तव्य करुन राहिले.

येथेच गौतमऋषींनी गणेशचे मौंजीवंदन केले. गिरिजात्मज स्वरुपातच त्याने अनेक दुष्टंचा संहार करुन सज्जनांचे रक्षण केले. शेष, इंद्र, यम यांचे गर्वहरण केले आणि आपले अवतारकार्य संपल्यावर याच लेण्याद्रीमध्ये गुप्त झाला.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील निसर्गरम्य प्रदेशातील डोंगरात सुमार तीनशे पायऱ्या चढून गेल्यावर डोंगरातच कोरलेल्या अतिभव्य दालनात हा ‘गिरिजात्मज’ गणेश भक्तांना दर्शन देत असतो.


गिरिजात्मज गणेश स्थापना (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची