देशाला प्रेरणादायी असणारे पंतप्रधानांचे भाषण
पंतप्रधानांचे भाषण कसे देशाला प्रेरणादायी करणारे असावे, उस्फूर्त असावे, विकासाचे मुद्दे असावे, देशाचा वैभवशाली इतिहास सांगणारे असावे, देशाचे जागतिक धोरण काय आहे? परराष्ट्रीय धोरण काय आहे? हे असावे.
नुसतेच ज्या-त्या राज्यातील प्रादेशिक पेहराव करुन आणि नुसते कॉंग्रेस - नेहरू - कॉंग्रेस - नेहरू करुन देश कसा काय उभारी घेईल? उभारी घेईल?
- अमित पापळ