बप्पी लहरी यांचं निधन - व्यंगचित्र

बप्पी लहरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी मंगळवारी रात्री ११ वाजता निधन झाले.
बप्पी लहरी यांचं निधन - व्यंगचित्र
व्यंगचित्रकार: अमित पापळ.
बहुतेक इंद्राला स्वर्गात मोठा इव्हेंन्ट करायचाय; म्हणून एकेक रत्न पृथ्वीवरून नेत आहेत.

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन

मंगळवारी बप्पी लहरी यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना त्यांच्या घरी भेटायला बोलावले. त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. “मध्यरात्रीच्या काही वेळापूर्वी ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया) मुळे बप्पी लहरी यांचा मृत्यू झाला,” असे हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी बुधवारी पीटीआय ला सांगितले.

- अमित पापळ

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.