Maharashtra | महाराष्ट्र

महाराष्ट्रातील मराठी खेळ,क्रीडा

Maharashtra Sports(India)

Kusti Maharashtra, India

कुस्ती

खाशाबा जाधव
Khashaba Jadhav(खाशाबा जाधव)

(जानेवारी १५, १९२६ - ऑगस्ट १४, १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते कुस्तीगीर होते. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer