पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

आपल्या पाककृती ‘पाककला’ येथे प्रकाशित करण्यासाठी - सभासद व्हा | संपर्क करा

पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food, Marathi Cuisine) म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष(गैर शाकाहारी) (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.

महाराष्ट्रात (Maharashtrian Recipes) सुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.

महाराष्ट्रीयन पदार्थ - ३२

अस्सल मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

न्याहारी - ३७

न्याहारीच्या पदार्थांच्या विविध पाककृती

आमट्या,सार,कढी - १०

आमट्या, सार आणि कढीच्या पाककृती

कोशिंबीर,सलाड,रायते - ९

वैविध्यपूर्ण कोशिंबीर, सलाड व रायते

पोळी भाकरी - १०

पोळी, भाकरी आणि ब्रेडच्या पाककृती

भाज्या - १८

शाकाहारी भाज्यांच्या पाककृती

उपवासाचे पदार्थ - ९

उपवासाच्या पदार्थांच्या पाककृती

पौष्टिक पदार्थ - ३०

पौष्टीक पदार्थांच्या विविध पाककृती

पथ्यकर पदार्थ - ०

पथ्यकर पदार्थांच्या रुचकर पाककृती

मसाले - ४

विविध मसाल्यांच्या पाककृती

चटण्या - २

वैविध्यपूर्ण चटण्यांच्या पाककृती

लोणची - १८

विविध प्रकारच्या लोणच्यांच्या पाककृती

मधल्या वेळचे पदार्थ - ४७

मधल्या वेळच्या पदार्थांच्या पाककृती

सरबते व शीतपेये - १५

सरबते आणि शीतपेयांच्या पाककृती

पुडिंग - ९

पुडिंग्जच्या विविध पाककृती

आईस्क्रीम - १

आईस्क्रीम/कुल्फीच्या विविध पाककृती

बेकिंग - १२

बेकिंग/केक्सच्या विविध पाककृती

गोड पदार्थ - ३६

गोड धोड पदार्थांच्या पाककृती

भाताचे प्रकार - १४

भाताच्या विविध पाककृती

मांसाहारी पदार्थ - ९

मांसाहारी पदार्थांच्या विविध पाककृती

वाळवणाचे पदार्थ - ९

उन्हाळ्यासाठी वाळवणाच्या पाककृती

सणासुदीचे पदार्थ - ३१

सण आणि उत्सवासाठी खास पाककृती

पाककला व्हिडीओ - १

विविध पाककृतींचे व्हिडीओ

सर्व पाककृती

पाककला विभागातील सर्व पाककृती...