MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठीमाती डॉट कॉम परिवार - सभासद अर्ज

मराठीमाती डॉट कॉम परिवार - सभासद अर्ज | Register to Join MarathiMati.com Family

मराठीमाती डॉट कॉम परिवारात आपले स्वागत आहे!
मराठीमाती डॉट कॉम परिवार येथे आपले स्वलिखीत साहित्य प्रकाशित करण्यासाठी, संग्रहित विषयाच्या ज्ञान आणि माहितीचे योगदान तसेच स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणुन नोंदनी करण्यासाठी आम्ही आपले स्वागत करतो.

सहभाग

[Participator] स्वलिखीत पाककृती, लेख, कथा, कविता, चारोळी तसेच चित्रे आणि छायाचित्रे ईत्यादी विविध साहित्य/कला प्रकाशित करावयाचे आहे.

योगदान

[Information and Knowledge Contributor] मराठीमाती डॉट कॉम च्या विविध विभागांसाठी संग्रहित विषयाच्या ज्ञान आणि माहितीचे योगदान द्यायचे आहे.

स्वयंसेवक

[Volunteer] मराठीमाती डॉट कॉम द्वारा संचलीत विविध ऑनलाईन/ऑफलाईन सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे आहे.

इंटर्न

[Intern] लेखन, छायाचित्रण, पत्रकारिता, तंत्रज्ञान आणि कला या व अशा विविध विषयातील अनुभव मिळविणे या उद्देशाने मराठीमाती डॉट कॉम परिवारासोबत काम करावयाचे आहे.


सभासद अर्ज डाऊनलोड करा
अर्ज प्रिंट करा - स्वहस्ताक्षरात भरा - साहित्य/लेखन जोडा - आम्हाला पाठवा
डाऊनलोड केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या आणि स्वहस्ताक्षरात भरा, सोबत प्रकाशित करावयाचे साहित्य जोडून आमच्या खालील पत्त्यावर पाठवा, अर्ज आणि साहित्य ईमेलद्वारे पाठवतांना PDF स्वरूपात पाठवावा.

मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या सभासदत्वाबद्दल...

  • मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे हे खुले निशुल्क व्यासपीठ आहे आणि समाजातील सर्व घटकांचे यात स्वागत आहे.
  • मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित करावयाचे साहित्य सभासद अर्जासोबत जोडून पाठवावे.
  • मराठीमाती डॉट कॉम परिवार सभासद अर्ज आणि साहित्य ईमेल अथवा टपालसेवेद्वारे पाठविले जाऊ शकते.
  • सातत्याने साहित्य पाठवितांना; सभासद अर्ज पुन्हा-पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही.
  • पूर्वप्रकाशित साहित्य मराठीमाती डॉट कॉम येथे पुन्हा प्रकाशित केले जाणार नाही (२०१६ पासून)
  • अर्जात भरलेल्या माहितीची आणि सोबत पाठविलेल्या साहित्याची पडताळणी संपादकांद्वारे केल्यानंतर सभासदत्व दिले जाईल आणि सदर साहित्य प्रकाशित केले जाईल.
  • आपल्या सभासदत्वासंदर्भातील सर्व सुचना आपणांस आपल्या ईमेल पत्त्यावर पाठविल्या जातील.
  • मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या सर्व सभासदांची नावे, अल्प परिचय, प्रकाशित साहित्यांचे दुवे आपण निर्माते या पानावर पाहू शकाल.
  • सभासदत्व आणि साहित्य प्रकाशित करण्याचा अंतीम निर्णय हा संपादक मंडळाचा असेल.
  • अधिक माहितीसाठी आमचे अधिकृत पत्ते, भ्रमणध्वनी आणि दुरध्वनी क्रमांक खाली दिलेले आहेत.

साहित्य पाठविण्याचा पत्ता

मराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन
‘फुलोरा’, सर्वे नं : २७/२/१
धनकवडी-आंबेगाव पठार शीव
राजे चौक लेन क्रमांक : ३ (पूर्वीची २)
पुणे, पिन कोड: ४११०४६ महाराष्ट्र (भारत)

ईमेल

साहित्य पाठविण्यासाठी
editor@marathimati.com
माहिती जनसंपर्क
info@marathimati.com

दुरध्वनी

हर्षद खंदारे
९३२६०५२५५२
(०२०) २४३६५०००
MarathiMati.com - Android App on Google Play Store