स्त्री शक्ती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ मार्च २०१८

स्त्री शक्ती - मराठी कविता | Stree Shakti - Marathi Kavita

स्त्री शक्ती
ऐक तुझी कहाणी
तु कुणाची माता
तर कुणाची भगिणी

तुझा गौरव
तुझ्या कर्तुत्वावर आहे
तुझा सार्थ अभिमान
आम्हास आहे

तुझे कष्ट तुझ्या यातना
तरी तु ताठ उभी आहे
त्या युगान्‌ युगाच्या गाथा
तुझ्या भगिणी गात आहे

  • TAG