फुल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ डिसेंबर २०१४

फुल - मराठी कविता | Phul - Marathi Kavita

आयुष्य जरी एक दिवसाचे
काम त्याचे लाख मोलाचे

सुख दुःखात असतो सोबती
फुलांची ही थोर महती

घेवू शिकवण आपण फुलांकडून
सुख दुःख वाटू सर्व मिळून

आयुष्यात असेल आपल्याही सुगंध
दृढ होतील ॠणाणुबंध